आपणास कळविणेस आनंद होतो की, नवी दिल्ली येथे दि. 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया मंत्रालयाद्वारे आयोजित केलेल्या World Food India 2024 साठी आपल्या “ARGOCROWN NATURALS” उद्योगसमूहाची निवड करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमात 70 देशांचे प्रतिनिधी आणि संपूर्ण भारतातून अन्नपदार्थ बनवणारे विविध प्रसिध्द उद्योगसमूह भाग घेत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातून 20 आणि कोल्हापूर जिल्ह्यातून फक्त एकाच आपल्या उद्योगसमूहाची निवड करण्यात आली आहे. या अनमोल सहकार्याबद्दल महाराष्ट्र शासन आणि मित्रपरिवाराचे मनापासून आभार!
#agrocrown_ naturals
Eat and stay healthy! Nutritious biscuits made of wheat, jowar, bajra and ragi ( Click here to Read More…)
– Bhagyashree Chouthai(yashaswiudyojak)
WhatsApp us